Please feel free to contact our responsive front office staff with any general or medical enquiry.
0240 239 0466Qualified doctors available throughout a week, view our time-table to make an appointment.
View TimetableNimai Hospitals, is venture of Nimai Institute of Medical Sciences Private Limited, Aurangabad. With a humble beginning of a very small 10 beds hospital in a 1000 sq ft rented premises, with hard work and vision of Dr Santosh Madrewar it is now a 350 beds, 4 hospitals in multiple locations in Maharashtra is expanding now it’s services across India. Nimai Hospitals, is a very ambitious group of hospitals willing to make advanced healthcare affordable for each and every individual in India. With passionate team of directors and dedicated healthcare administrators we are on a mission to make healthcare practice efficient, easy for the doctors and very much effective for the patients. We are on a mission to prevent needles deaths.
Serve the community by improving the quality of life through better health. We have put protocols to protect our patients and staff while continuing to provide medically necessary care. Contact Us For More Information
Our administration and support staff all have exceptional people skills and trained to assist you with all medical enquiries.
Consultant Paediatrician and Neonatologist
Skar play a very important role in your health care. People working in the clinical laboratory are responsible for conducting tests that provide crucial information.
न्यूमोनिया
न्यूमोनिया हा श्वसन संस्थेचा आजार आहे. न्यूमोनिया हा जंतूमुळे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. न्यूमोनिया फुफ्फुसाच्या काही भागातच होतो. या जंतूमुळे श्वासनलिकेला व फुफ्फुसाला सूज येते त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. न्यूमोनिया हा अचानक येणारा कमी कालावधीचा तीव्र आजार आहे व उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. न्यूमोनिया हा आजार कोणालाही होऊ शकतो. पण पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण जास्त आढळते व भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावतात.
आजाराची लक्षणे
पाच वर्षाखालील मुलामुलीमध्ये छाती उडते व त्याचबरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची शक्यता जास्त असते. लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो. आईचे दूध नीट ओढता येत नाही.
उपचार
न्यूमोनिया हा गंभीर आजार असल्यामुळे योग्य त्या डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असते. वरीलपैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरु होऊन तीव्रता (गंभीरता) कमी होऊ शकते.
Read Moreसंकलन व लेखन:- डॉ. संतोष एन. मद्रेवार
बालरोगतज्ञ व नवजात शिशु तज्ञ
निमाई हॉस्पिटल्स माता व बाल रुग्णालय , औरंगाबाद.
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
भारतात १९६३ साली कलकत्त्यात डेंगीची पहिली मोठी साथ आली. त्यानंतर बहुतांश महानगरे, शहरे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याची वृत्ते येऊ लागली.
डेंग्यू तापाची लक्षणे
१) डेंग्यू ताप ( DENGUE FEVER )
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
२) डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ) (DENGUE HEMORRHAGIC FEVER )
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव – चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच असतात.
३) डेंग्यू अतिगंभीर आजार ( SEVERE DENGUE / DENGUE SHOCK SYNDROME )
ही डेंग्यू रक्तस्राराच्या तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्येच ही दिसून येते. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.
-लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, पुरळ आणि स्नायू आणि संयुक्त वेदना यांचा समावेश आहे. गंभीर प्रकरणांमध्ये गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक आहे, जे जीवघेणा धोकादायक असू शकते.
-ताप आणि वेदना-ताप आणि वेदनादायक डोकेदुखी अचानक अचानक सुरू झाल्यामुळे ही फ्लूसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. इतर लक्षणामध्ये त्वचेवर पुरळ, स्नायू आणि संयुक्त वेदना, मळमळ आणि उलट्या समाविष्ट होतात. अत्यंत प्रकरणांमध्ये, अत्याधिक रक्तस्राव (रक्तस्राव) आणि मृत्यू होऊ शकतो.
प्रसार
एडीस इजिप्ती डास
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘इडिस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसर्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्रसपाटीपासून १००० मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. इडिस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.साधारणपणे हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात.
डेंग्यू हा मादी डासांच्या चाव्याव्दारे पसरतो (एडीस इजिप्ती). मच्छर हा व्हायरसच्या संक्रमित व्यक्तीचा रक्त घेताना संक्रमित होतो. सुमारे एका आठवड्यानंतर, एका निरोगी व्यक्तीला चावा घेताना मच्छर हे विषाणू संक्रमित करु शकतात. डेंग्यू थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.
१९४० पासून डेंग्यू संक्रमणाचे संक्रामक प्रमाण वाढले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासी, लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण, स्वच्छतेचा अभाव, अकार्यक्षम डास नियंत्रण, आणि डेंग्यूच्या प्रकरणांचे अधिकृत अहवाल आणि वाढता वाढ यामुळे हे वाढीचे कारण आहे. दक्षिणपूर्व आशिया, पॅसिफिक बेट देश आणि मध्य-पूर्व यांच्या माध्यमातून डेंग्यू पसरला आहे. आज, सुमारे ४०% लोक जगाच्या क्षेत्रात राहतात जेथे डेंग्यूचा धोका संभावतो. डेंग्यू हा स्थानिक रोग आहे, याचा अर्थ जगाच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये नियमितपणे उद्भवते. आफ्रिका, अमेरिका, आशिया, कॅरिबियन, आणि पॅसिफिकमधील सौ या देशांमधे हा रोग स्थानिक आहे.
संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे डेंग्यू विषाणू मनुष्याला संक्रमित होतो. केवळ काही मच्छर प्रजाती ही डेंग्यूच्या विषाणूसाठी संक्रामक ठरतात.एक [१]हा एक वाहन आहे जो एखाद्या यकृतात रोग पसरवतो आणि संक्रमित करतो. वेक्टरमध्ये प्राणी आणि सूक्ष्मजीव समाविष्ट असतात ज्यात विविध रोग पसरतात. सर्वात सामान्य व्हॅक्ट्स म्हणजे [२], जे अनव्हॉक्रेटेड प्राण्यांचे बाह्य स्केलेटन आहेत ज्याला एक्सोस्केलेटन म्हणतात. आर्थ्रोपोड्समध्ये डास, टिक्स, उर्फ, आणि फ्लेमस यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, टायको लाईम रोग होऊ शकतो आणि काही डास पिवळा ताप, मलेरिया आणि डेंग्यू ताप घेऊन जाऊ शकतात.
जेव्हा एखादा डास संक्रमित रक्ताचे शोषण करतो तेव्हा डेंग्यूचा व्हायरसचा संसर्ग होतो. संसर्गग्रस्त डास नंतर त्या विषाणूंना निरोगी लोकांमध्ये पाठवू शकतो. डेंग्यू एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीवर थेट पसरत नाही आणि डेंग्यूचा प्रसार करण्यासाठी डास आवश्यक आहेत.
इतिहास
डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीनमधील जीन या राजवंशात आढळून आला. इतिहासात १७व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे आहेत. १७७९ आणि १७८० मध्ये देखील मोठ्याप्रमाणात डेंग्यूने लोक आजारी झाल्याचे आढळून आले आहे. डेंग्यूमुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका ह्या खंडांत बरीच जीवित हानी झाली होती. १९०६ मध्ये हा आजार एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे प्रसारित होतो ह्यावर शिक्कामोर्तब झाले. दुसर्या महायुद्धानंतर हा रोग पसरला. आजच्या काळात जवळपास अडाच कोटी म्हणजे जगाच्या ४०% लोकसंख्या ज्या देशांत राहते अशा देशांत ह्या आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. डेंग्यू ताप हा जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे.
शब्द डेंग्यूची उत्पत्ती स्पष्ट नाही, परंतु एक सिद्धांत असा आहे की ते “मधुमेह” म्हणून ओळखले गेलेले शब्द “का-डींगा पेपो” आहे. स्वाहिली शब्द “डींगो” हे कदाचित स्पॅनिश शब्द “डेंग्यू” मध्ये उद्भवेल, ज्याचा अर्थ दुर्गंधारहित किंवा काळजीपूर्वक आहे, जे डेंग्यू तापाच्या अस्थी वेदना सहन करणाऱ्या व्यक्तीच्या चालणाबद्दल वर्णन करेल. वैकल्पिकरित्या, स्पॅनिश शब्दांचा वापर समान-ध्वनी असलेल्या स्वाहिली पासून होतो. डेंग्यूचा करार करणारे वेस्ट इंडीजमधील गुलामांना सांगितले होते की डेंग्यूचा प्रसार हा एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे प्रसारित होतो आणि या रोगाला “डेन्डा फिव्हर” म्हणून ओळखले जात होते.
डेंग्यू ताप संभाव्य डेंगूच्या केसचा पहिला अंक चीनच्या वैद्यकीय विश्वकोशाच्या ज्यांचे वंश (इ.स.२६५-४२० एडी) मधील आहे ज्याला “जलजन्य” म्हटले जाते. १७९७ मध्ये रोगाची ओळख आणि नामकरण केल्याच्या लगेचच, १७८० च्या दशकात आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेमध्ये डेंग्यूची पहिली मान्यता प्राप्त झाली. प्रथम पुष्टी केलेला अहवाल १७८९पासून नोंदवला गेला आणि बेंजामिन रशने हा शब्द तयार केला. मायलागिया आणि आथ्रालगियाच्या लक्षणांमुळे “ब्रेकबोन तापा”
विषाल इटिऑलॉजी आणि मच्छरांद्वारे प्रसार २० व्या शतकात केवळ वाचलेले होते. द्वितीय विश्वयुद्धाच्या सामाजिक-आर्थिक परिणामांमुळे जागतिक स्तरावर वाढीचा परिणाम झाला. आजकाल सुमारे २.५ अब्ज लोक किंवा जगातील ४०% लोकसंख्या डेंग्यू प्रसारणाचा धोका असलेल्या भागात राहतात. आशिया, पॅसिफिक, अमेरिका, आफ्रिका आणि कॅरेबियनमधील डेंग्यूच्या १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला.
निदान
डेंग्यू आजाराचे निदान हे त्याच्या लक्षणावरून डॉक्टर तापाच्या पहिल्याच दिवशी करू शकतात. तरीहि आजाराचे निदान पक्के करण्यासाठी दोन तपासण्या महत्वाच्या असतात १. DENGUE NS 1 Antigen by ELISA QUANTITATIVE TEST
२. DENGUE IgG, IgM Antigens by ELISA.
यातील पहिली टेस्ट हि तापाच्या पहिल्या ४८ तासात करणे गरजेचे आहे व दुसरी तपासणी हि तापाच्या ५-७ दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. अवेळी केलेली तपासणी व साधी कार्ड द्वारे केलेली तपासणी आपली दिशाभूल करू शकते.
डेंग्यू व प्लेटलेट्स
डेंग्यू आजार म्हणजे प्लेटलेट कमी होणे असे समजले जाते व डॉक्टर आणि रुग्ण दोघेही फक्त प्लेटलेट कडे जास्तच लक्ष देतात. पण डेंग्यू या आजरात रुग्ण हे प्लेटलेट कमी झाल्याने नाही तर रक्त वाहिन्यातून होणारी गळती, कमी होणारा रक्तदाब, शरीराच्या तिसऱ्या भागात जमा होणारे अतिरिक्त पाणी व फुफुसात जमा होणारे पाणी, मेंदूवर आलेली सूज व परिणामतः एकामागून एक निकामी होणारे अवयव रुग्णाचा जीव घेण्यास कारणीभूत असतात. डेंग्यूने आजारात प्लेटलेट ची होणारी निर्मिती कमी होत नसून फक्त डेंग्यूने विषाणूचे प्रमाण वाढल्याने रक्तातल्या प्लेटलेट कमी होतात, जसेही तापाचे सात दिवस पूर्ण होतात व विषाणूंचे शरीरातील प्रमाण कमी होते प्लेटलेट स्वतःहून वाढतात. शक्यतो प्लेटलेट देण्याची गरज हि फक्त गंभीर आजारातच पडते.
औषधोपचार
ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये (४-५ दिवसांपेक्षा जास्त). त्यानंतर किंवा त्यापूर्वी पेशंटला डॉक्टरांकडे घेउन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
पपया चा वापर हा डेंगू बरा करण्यासाठी करावा किंवा नाही याबद्दल कसलेही संशोधन हातात नसताना काही कंपन्या महागडे औषधी बाजारात आणत आहेत भीतीपोटी असे औषध वापराने योग्य नाही. तसेच किवी, ड्रॅगॉनफ्रूट खाल्याने प्लेटलेट वाढतात हा केवळ गैरसमज आहे उलट अशी फळे जी बेचव, अधिक आंबट असतात त्यामुळे रुग्ण तोंडाने खाण्याचे टाळतो व परिणामतः रुग्णास निर्जलीकरण (DEHYDRATION ) झाल्याने रुग्ण गंभीर स्थितीत जाऊ शकतो.
प्रतिबंध
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.
औषधे
या विषाणूवर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
Read Moreलहानांना होणारा हँड फूट माउथ डिसीज (HFMD)
ऑक्टोबर हिट संपूण हिवाळा सुरु झाला आणि विषाणूजन्य आजार त्यांचं तोंड वर काढू लागली, या दिवसांमध्ये पसरणारे व सारखे असणारे दोन सामान्य आजार म्हणजे
१. कांजण्या व २. लहानांना होणारा हँड फूट माउथ डिसीज (HFMD)
दोघांमधील सामान लक्षणे –
दोघांमधील भिन्न लक्षण
या आजाराचं नाव आहे, ‘एचएफएमडी’ अर्थात ‘हँड फूट माऊथ डीसिज’. त्याचीच माहिती आपण या लेखात घेऊयात.
आजाराचे कारण
हा एचएफएमडीचा आजार ‘एन्टरोव्हायरस’ कुटुंबातल्या विषाणूंमुळे होतो. ‘ कॉक्सॅकी व्हायरस’, ‘इकोव्हायरस’ आणि ‘एन्टरोव्हायरस’ अशा या व्हायरसच्या पोटजाती आहेत.
आजार कसा होतो
हा आजार झालेल्या मुलाच्या संपर्कात आलं असता, शिंकांमधून, खोकल्यातून हे व्हायरस पसरू शकतात. आजारी व्यक्तीनं वापरलेल्या वस्तू जसं की, रूमाल, टॉवेल वगैरे दुसऱ्या मुलांसाठी वापरल्यामुळेही हा आजार पसरू शकतो.
हा आजार कोणाला होतो
जरी साधारणतः हा आजार पाच वर्षांच्या आतल्या मुलांना होत असला तरी मोठ्या मुलांना व प्रौढांना देखील हा आजार होऊ शकतो जर त्यांची प्रतिकार शक्ती कमी असेल तर
या आजाराची लक्षणे काय आहेत
या आजाराचे विषाणू शरीरात शिरल्यापासून पाच ते सहा दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात. पहिले दोन-तीन दिवस थोडा ताप येतो.
सर्दी-खोकलाही थोड्या प्रमाणात होऊ शकतो.मग हातापायावर पुळ्या दिसू लागतात.तळपायावर आणि तळहातावरही लालसर पुळ्या येतात. या पुळ्यांना थोडी खाजही येते. या पुळ्यांमुळे लहान बाळांना काहीशी बेचैनी येते आणि ती किरकिरी होतात.सर्वांत त्रासदायक बाब म्हणजे, या आजारात लहान मुलांच्या घशात लालसर पुळ्या येतात. त्यामुळे घसा खूप दुखतो आणि खाऊ खाताना, गिळताना त्यांना खूप त्रास होतो. भीतीनं मुलं खाणं सोडतात आणि मुलं तसंच त्यांचे पालकही हैराण होतात.
साधारणपणे पाच ते सहा दिवस या पुळ्या अंगावर राहतात. या पुळ्या काहींना थोड्या प्रमाणात येतात; तर काहींना खूप जास्त प्रमाणात आणि आकारानं मोठ्या येतात. थोड्या दिवसांत त्या कोरड्या होतात आणि त्यावर खपल्या धरतात. दहा-बारा दिवसांत पुळ्या पूर्णपणे जातात आणि त्याचे व्रण वगैरे काहीच राहात नाही.
तसा हा फारसा गंभीर आजार नाही. त्रासदायक मात्र आहे. काही थोड्या मुलांमुळे या पुळ्यांमध्येच ‘बॅक्टेरिअल इन्फेक्शन’ होऊन पू-युक्त फोड होऊ शकतात. अगदी क्वचित काही मुलांमध्ये या विषाणूमुळे मेंदूच्या आवरणाला सूज येऊन ‘एसेप्टिक मेनिनजायटिस’ किंवा ‘एनोफॅलायटिस’ यासारखे गंभीर अवस्थेचे आजारही उद्भवू शकतात.
हँड फूट माउथ डिसीज (HFMD) वरील उपचार
या आजाराविरूद्ध कोणतंही नेमकं व्हायरसविरोधी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे त्या-त्या मुलातल्या लक्षणानुसार उपचार करावे लागतात. उदा, तापासाठी औषध, खाज कमी करायचं औषध, घशाला बरं वाटावं म्हणून औषध इ. प्रतिजैविकांचा या आजारात फारसा काहीही उपयोग नाही. (पुळ्यांमध्ये जर पू-युक्त फोड झाले तरच क्वचित प्रसंगी प्रतिजैविकं द्यावी लागतात)
हा आजार झालेल्या मुलाला नेहमीप्रमाणे आंघोळ घालावी तसेच पुळ्या स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी.
खायला नेहमीचा आहार द्यायला हरकत नाही. घशात फोड आलेले असतील तर मात्र सगळे पदार्थ मऊ करूनच मुलांना द्यावेत. या आजारात मुलांच्या मागे लागूनच त्यांना खाऊ घालावं लागतं.
हँड फूट माउथ डिसीज (HFMD) वरील प्रतिबंध
या आजाराच्या विषाणूंविरूद्ध कोणतीही लस उपलब्ध नाही. परंतू, हा आजार फारसा गंभीर नसल्यामुळे कुणीही जास्त घाबरून जाण्याचीही गरज नाही. हा आजार संक्रमणशील असल्याने ज्याला आजार झाला आहे त्याला इतर लहान मुलांपासून दूर ठेवणे, आजारी मुलांना शाळेत न पाठवणे व शिक्षकांनी अश्या मुलांना शाळेत न युई देणे.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. संतोष एन. मद्रेवार
बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ
निमाई हॉस्पिटल्स
हडको / बजाज नगर, औरंगाबाद
Read MoreEvery baby is different, but these tips might help the transition to
solid food
“Babies can get all the fluid, nutrients and energy they need from
breast milk or first infant formula until they’re about six months old.”
Dr. Santosh N. Madrewar
“After six months traditional solid foods needs to be gradually
introduced to all babies to fulfill their growing demand of nutrients
and energy and prevent nutritional deficiencies and malnutrition”.
Dr. Santosh N. Madrewar
There are signs to suggest your baby might be ready for solid foods. Such as:
If you think your baby is ready to be weaned, we’ve rounded up
some useful tips to help make moving your baby on to solid foods a
little easier:
Dr. Santosh N. Madrewar
Nimai Hospitals
Aurangabad.
Diwali is around the corner and with the festival of lights gets the
sky illuminated with firecrackers. Bursting firecrackers is a ritual that
has been observed during Diwali for a long time. However,
firecrackers can be dangerous when not handled properly, and
firecrackers can cause serious injuries. Therefore, it is important to
follow certain measures in order to make sure that you and your
family members are safe around firecrackers. We would advise you
to observe the following precautions while bursting crackers this
Diwali.
1. ALWAYS BUY BRANDED FIRECRACKERS
It is important to buy branded firecrackers as non-branded or lowquality crackers can contain hazardous chemicals that can lead to
serious health issues. Always buy crackers from licensed shops
that are regulated by government agencies. Buying sub-standard
fire-crackers can be harmful to the safety of you and your family
members.
2. STORE CRACKERS IN A SAFE PLACE
Since firecrackers are highly combustible therefore they must be
stored in a place where they do not catch fire. A single spark of fire
can lead to an explosion. Use sealed containers made of hard
plastic or wood to store crackers instead of storing them in boxes
made of cardboard and polyethylene bags.
3. KEEP A BUCKET OF SAND AND WATER NEARBY
Accidents can happen despite taking adequate precautionary
measure but you can minimize the impact by ensuring that you
have proper means to handle it. While burning crackers, keep a
bucket of water and sand nearby so that burnt crackers can be
disposed of easily.
4. WEAR COTTON CLOTHES
Clothes made of silk, nylon, polyester and other similar material
catch fire easily. While celebrating Diwali and burning crackers,
make sure that you are wearing clothes made of cotton. Besides
cotton, you can also wear clothes made of denim and Khadi that do
not catch fire easily.
5. BURST CRACKERS IN AN OPEN AREA
Bursting crackers in closed and heavily populated areas can be
dangerous. Sparks from crackers can start a fire leading to the loss
of life and property. To avoid any such mishap, avoid bursting
crackers in areas that are densely populated or have electrical
equipment nearby. While bursting rockets, point them towards the
sky and position them carefully.
6. AVOID ALCOHOL WHILE BURSTING CRACKERS
Alcohol can lead to delayed response and you might not be able to
move away from a burning cracker quickly. Avoid drinking alcohol
while bursting crackers and if you have consumed alcohol, stay
away from crackers.
7. KEEP A FIRST AID KIT HANDY
Keep a first aid containing band-aid, antiseptic lotion and anti inflammatory medicines nearby while burning crackers. If you or
anyone sustains a burn, use the first aid kit and rush to seek
professional medical help immediately. Also, keep the contact
number of emergency responders handy so that they can be
contacted within no time.
8. ASTHMATICS BE CAREFUL
Smoke from firecrakers can exaggerate Asthma and can cause
severe asthma and spoil your enjoyment of festival. so those who
have Asthma and Allergic be away from the smoke of firecrackers.
The safest way to enjoy firecrackers is to light them carefully.
Observe the safety precautions that we have mentioned above
before you start bursting crackers on Diwali.
“We wish you a Happy and Safe Diwali &
Prosperous Year Ahead”.
Dr. Santosh N. Madrewar
Consultant Paediatrician & Neonatologist
Nimai Hospitals
Center for Mother & Child Health
Aurangabad.
Dr. Santosh N. Madrewar
Consultant Paediatrician , Nimai Hospitals, Aurangabad.
Measles is a childhood infection caused by a virus.
Once quite common, measles can now almost
always be prevented with a vaccine.
Also called rubeola, measles spreads easily and
can be serious and even fatal for small children.
While death rates have been falling worldwide as
more children receive the measles vaccine, the
disease still kills more than 200,000 people a year,
mostly children.
Symptoms
Measles signs and symptoms appear around 10 to 14 days after exposure to the
virus. Signs and symptoms of measles typically include:
• Fever
• Dry cough
• Runny nose
• Sore throat
• Inflamed eyes (conjunctivitis)
• Tiny white spots with bluish-white centres on a red background found
inside the mouth on the inner lining of the cheek — also called Kolpik’s
spots
• A skin rash made up of large, flat blotches that often flow into one
another
The infection occurs in stages over 2 to 3 weeks
• Infection and incubation. For the first 10 to 14 days after infection, the
measles virus spreads in the body. There are no signs or symptoms of
measles during this time.
• Nonspecific signs and symptoms. Measles typically begins with a mild
to moderate fever, often with a persistent cough, a runny nose, inflamed
eyes (conjunctivitis) and a sore throat. This relatively mild illness may
last 2 to 3 days.
• Acute illness and rash. The rash is made up of small red spots, some
of which are slightly raised. Spots and bumps in tight clusters give the
skin a splotchy red appearance. The face breaks out first.
Over the next few days, the rash spreads down the arms, chest and
back, then over the thighs, lower legs and feet. At the same time, the
fever rises sharply, often as high as 104 to 105.8 F (40 to 41 C).
• Recovery. The measles rash may last about seven days. The rash
gradually fades first from the face and last from the thighs and feet. As
other symptoms of the illness go away, the cough and darkening or
peeling of the skin where the rash was may stay for about 10 days.
When can a person spread the measles virus?
A person with measles can spread the virus to others for about eight days, starting
four days before the rash appears and ending when the rash has been present for
four days.
When to see a doctor
Call your health care provider if you think you or your child may have been exposed
to measles or if you or your child has a rash that looks like measles.
Review your family’s vaccination records with your provider, especially before your
children start day care, school or college and before international travel.
Causes
Measles is a highly contagious illness. This means it’s very easily spread to others.
Measles is caused by a virus found in the nose and throat of an infected child or adult. When someone with measles coughs, sneezes or talks, infectious droplets spray into the air, where other people can breathe them in. The infectious droplets
can hang in the air for about an hour.
The infectious droplets may also land on a surface, where they can live and spread
for several hours. You can get the measles virus by putting your fingers in your
mouth or nose or rubbing your eyes after touching the infected surface.
Measles is highly contagious from about four days before to four days after the rash
appears. About 90% of people who haven’t had measles or been vaccinated against
measles will become infected when exposed to someone with the measles virus.
Risk factors
Risk factors for measles include:
• Being unvaccinated. If you haven’t had the measles vaccine, you’re
much more likely to get measles.
• Traveling internationally. If you travel to countries where measles is
more common, you’re at higher risk of catching measles.
• Having a vitamin A deficiency. If you don’t have enough vitamin A in
your diet, you’re more likely to have more-severe symptoms and
complications of measles.
Complications
Complications of measles may include:
• Diarrhea and vomiting. Diarrhea and vomiting can result in losing too
much water from the body (dehydration).
• Ear infection. One of the most common complications of measles is a
bacterial ear infection.
• Bronchitis, laryngitis or croup. Measles may lead to irritation and
swelling (inflammation) of the airways (croup). It can also lead to
inflammation of the inner walls that line the main air passageways of the
lungs (bronchitis). Measles can also cause inflammation of the voice box
(laryngitis).
• Pneumonia. Measles can commonly cause an infection in the lungs
(pneumonia). People with weakened immune systems can develop an
especially dangerous type of pneumonia that sometimes can lead to
death.
• Encephalitis. About 1 in 1,000 people with measles can develop a
complication called encephalitis. Encephalitis is irritation and swelling
(inflammation) of the brain. The condition can be especially dangerous
for people with weakened immune systems. Encephalitis may occur right
after measles, or it might not occur until months later. Encephalitis can
cause permanent brain damage.
• Pregnancy problems. If you’re pregnant, you need to take special care
to avoid measles because the disease can cause premature birth, low
birth weight and fetal death.
Prevention
Indian Academy of pediatrics (IAP) recommends that children and adults receive the
measles vaccine to prevent measles.
Measles vaccine in children
The measles vaccine is usually given as a combined measles-mumps-rubella (MMR)
vaccine. IAP recommend that children receive the MMR vaccine between 9 and 15
months of age, and again between 4 and 6 years of age — before entering school.
The MMR vaccine’s two doses are 97% effective in preventing measles and
protecting against it for life. In the small number of people who get measles after
being vaccinated, the symptoms are generally mild.
Keep in mind:
• If you’ll be traveling internationally when your child is 6 to 11 months old,
talk with your child’s health care provider about getting the measles
vaccine earlier.
• If your child or teenager didn’t get the two doses of the vaccine at the
recommended times, your child may need two doses of the vaccine four
weeks apart.
• In current scenario of measles outbreak government of India may ask for
additional dose of MMR in-spite of your previous vaccination status, you
shall vaccinate your child in this scenario.
Babies born to women who have received the vaccine or who are already immune
because they had measles are usually protected from measles for about 6 months
after birth. If a child requires protection from measles before 12 months of age — for
example, for foreign travel — the vaccine can be given as early as 6 months of age.
But children who are vaccinated early still need to be vaccinated at the
recommended ages later.
Providing a child with the MMR vaccine as a combination of recommended vaccines
can prevent a child’s delay in protection against infection from measles, mumps and
rubella — and with fewer shots. The combination vaccine is as safe and effective as
the vaccines given separately. Side effects are generally mild and may include a
sore arm where the shot was given and fever.
Measles vaccine in adults
You may need the measles vaccine if you’re an adult who does not have proof of
immunity and:
• Has an increased risk of measles, such as attending college, traveling
internationally or working in a hospital environment.
• If you’ve already had measles, your body has built up its immune system
to fight the infection, and you can’t get measles again.
Proof of immunity — protection from getting measles infection — includes:
• Written documentation of appropriate measles vaccinations
• Lab tests that show evidence of immunity
• Lab tests that show you’ve had measles in the past
If you’re not sure if you need the measles vaccine, talk to your health care provider.
Preventing measles during an outbreak or known infection
If someone in your household has measles, take these precautions to protect family
and friends without immunity:
• Isolate. Because measles is highly contagious from about four days
before to four days after the rash appears, people with measles should
stay home and not return to activities where they interact with other
people during this period.
People who aren’t vaccinated — siblings, for example — should also
stay away from the infected person.
• Vaccinate. Be sure that anyone who’s at risk of getting measles who
hasn’t been fully vaccinated receives the measles vaccine as soon as
possible.
Preventing new infections
Getting vaccinated with the measles vaccine is important for:
• Promoting and preserving widespread immunity. Since the
introduction of the measles vaccine, measles has virtually been
eliminated in the U.S., even though not everyone has been vaccinated.
This effect is called herd immunity.
But herd immunity may now be weakening a bit, likely due to a drop in
vaccination rates. The incidence of measles in the U.S. recently
increased significantly.
• Preventing a resurgence of measles. Steady vaccination rates are
important because soon after vaccination rates decline, measles begins
to come back.
Here’s one example. In Mumbai measles outbreak happened just
because of poor vaccination coverage during Covid times.
HUDCO AURANGABAD
BAJAJ NAGAR, WALUJ, AURANGABAD.
We will work with you to develop individualised care plans, management of chronic diseases. If we cannot assist, we can provide referrals or advice about the type of practitioner you require.
We are committed to being the region’s premier healthcare network by providing patient-centered care that inspires clinical and service excellence, making us the first and best choice for our patients, employees, physicians, employers, volunteers and communities. We serve the community by improving the quality of life through better health.